उद्धव ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादीची? भास्कर जाधवांचा व्हिडिओ व्हायरल
नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून ठाकरे गटाचा राष्ट्रवादीची शिवसेना असा उल्लेख करण्यात आला, आता यावरून विरोधकांकडून उद्धव ठाकरे यांच्या गटावर टीकेची झोड उठवली आहे. मात्र दुसरीकडे ठाकरे गटाचे…
Read More...
Read More...