सैन्य दलाच्या जवानांप्रमाणे पोलीसांबद्दल जनमानसात आदराची भावना – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई : राज्याचे पोलीस दल संपूर्ण देशात सर्वश्रेष्ठ मानले जाते. सैन्य दलांच्या जवानांप्रती लोकांमध्ये जशी आदराची भावना आहे, तशीच भावना राज्याच्या पोलीसांप्रती देखील आहे. करोना प्रकोपाच्या काळात डॉक्टर्स, नर्सेस यांच्या प्रमाणेच राज्यातील…
Read More...

Video: ”आमचे देव ही दारू पितात”, अभिनेत्री केतकी चितळेचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच तिची मतं सोशल मीडियावर व्यक्त करत असते. 2022 मध्ये केतकीच्या वादग्रस्त पोस्टमुळे तिला जेलमध्ये जावं लागलं होतं. संपूर्ण वर्षभर केतकी खूप चर्चेत राहिली. केतकीला काही महिन्याआधीच तिच्या फेसबुकचे अक्सेस परत देण्यात…
Read More...

संतापजनक; स्कूटीला धडक देऊन तरुणीला 7 ते 8 कि.मी फरफटत नेलं, पाच जणांना अटक

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीत एका मुलीसोबत हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. राजधानीतील कांझावाला भागात कारमधील मुलांनी धडक एका स्कूटी चालवणाऱ्या मुलीला धडक दिली आणि त्यानंतर तिला 7 ते 8 किमीपर्यंत फरफटत नेलं. या घटनेत पीडित मुलीचा…
Read More...

Maharashtra Doctor Strike: आजपासून राज्यभरातील 7000 निवासी डॉक्टर संपावर

मुंबईसह महाराष्ट्रात नवीन वर्षाच्या सुरुवातीला उपचारासाठी रुग्णालयात पोहोचणाऱ्या लोकांना आजपासून काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आज सकाळी आठ वाजल्यापासून राज्यभरातील सुमारे सात हजार निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. त्यांच्या मागण्या…
Read More...

सुधीर नांदगावकर यांच्या निधनाने चित्रपटांवर नितांत प्रेम करणारा अभ्यासक गमावला : सांस्कृतिक कार्य…

मुंबई: ज्येष्ठ चित्रपट समीक्षक सुधीर नांदगावकर यांच्या निधनाने चित्रपटांवर नितांत प्रेम करणारा अभ्यासक आपण गमावल्याची शोकभावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. मामी फिल्म फेस्टिव्हलची मूळ संकल्पनाच सुधीर…
Read More...

केशवराव धोंडगे यांच्या निधनाने संघर्ष हेच जीवन मानणारा नेता हरपला; उपमुख्यमंत्री

मुंबई: केशवराव धोंडगे यांच्या निधनाने संघर्ष हेच जीवन मानणारा नेता हरपला, शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी, कष्टकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडावा, यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री…
Read More...

IND vs SL: भारत-श्रीलंका T20 मालिकेतील पहिला सामना कधी आणि कुठे पाहायचा? जाणून घ्या

IND vs SL 1st T20I: नवीन वर्षात टीम इंडियाचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना श्रीलंकेसोबत होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची T20 मालिका (IND vs SL) 3 जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेत टीम इंडिया अनेक बदलांसह उतरत आहे.…
Read More...

राजस्थानमधील पाली येथे रेल्वे अपघात, सूर्यनगरी एक्स्प्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले

राजस्थानमधील पाली येथे आज रेल्वे अपघात झाला. उत्तर पश्चिम रेल्वेने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, 'वांद्रे टर्मिनस-जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेस ट्रेनचे 8 डबे आज पहाटे 3.27 वाजता जोधपूर विभागातील राजकियावास-बोमदरा सेक्शन दरम्यान रुळावरून…
Read More...

BBL: मायकेल नेसरने घेतला भन्नाट झेल, क्रिकेटच्या मैदानातला एक अविस्मरणीय क्षण, पहा VIDEO

बिग बॅश लीग 2022-23 मध्ये आज म्हणजेच 1 जानेवारी रोजी, ब्रिस्बेन हीट आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात गब्बा येथे एक रोमांचक सामना खेळला गेला. ज्यामध्ये यजमान संघ ब्रिस्बेन हीटने बाजी मारली. दोन्ही संघांमध्ये आमने-सामने लढत पाहायला मिळाली. मात्र,…
Read More...

Horoscope 2 January 2023: मीन दैनिक राशिभविष्य

मीन दैनिक राशिभविष्य सोमवार, 2 जानेवारी 2023: ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन कुंडली दैनंदिन घडामोडींचे भाकीत करते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक कुंडली अनुक्रमे आठवडा, महिना आणि…
Read More...