दूरदर्शनचे पहिले मराठी वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं वयाच्या 84 व्या वर्षी निधन

Dr. Vishwas Mehendle passed away: दूरदर्शनचे पहिले मराठी वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. मेहेंदळे यांची आतापर्यंत 18 हून अधिक पुस्तके प्रदर्शित झाली असून त्यांच्या…
Read More...

Urvashi Rautela सगळ्यांसमोर Oops Moment ची शिकार, कॅमेऱ्यात कैद झाला व्हिडीओ

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सतत चर्चेत असते. क्रिकेटपटू ऋषभ पंतचा अपघात झाल्यापासून अभिनेत्री सोशल मीडियावर तिच्या पोस्टद्वारे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. कधी हाताची घडी घालून इमोजी लावून, कधी प्रार्थना करून तर कधी ऋषभ पंत ज्या…
Read More...

अटलजींच्या मार्गाने देशाला सर्वोच्च शिखरावर पोहोचवू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: सर्व देशांनी घातलेल्या बहिष्काराची पर्वा न करता तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी पोखरणमध्ये अणुचाचणी घेऊन जगाला भारताची ताकद दाखवली. त्यांनी भारत देशाला आत्मनिर्भर बनविले. अटलजींच्या मार्गावर चालून देशाला सर्वोच्च…
Read More...

अक्षय केळकर ठरला बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता

'बिग बॉस' मराठीच्या चौथ्या सीझनचा विजेता मिळाला आहे. अपूर्वा नेमळकर, अमृता धोंगडे, अक्षय केळकर, राखी सावंत आणि किरण माने तीन महिने सुरू असलेल्या या शोच्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले होते. सगळ्यांना मागे टाकून अक्षय केळकरने सीझन 4 ट्रॉफीवर…
Read More...

भीषण रस्ता अपघात; दोन बसच्या धडकेत 40 जणांचा मृत्यू, 85 जण जखमी

सेनेगलमधील कॅफ्रीन शहराजवळ रविवारी एक भीषण रस्ता अपघात झाला. येथे दोन बसच्या धडकेत 40 जणांचा मृत्यू तर 85 जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर अध्यक्ष मॅकी सॅल यांनी सोमवारपासून पुढील तीन दिवस राष्ट्रीय शोक जाहीर केला. राष्ट्रपती भवनाने दिलेल्या…
Read More...

BBL 2022-23: बेन कटिंग बनला ‘सुपरमॅन’, पकडला अप्रतिम झेल, पहा व्हिडिओ

बिग-बॅश लीग 2022-23 चा उत्साह अंतिम टप्प्यात आला आहे. लीगमधील सामने जसजसे पार पडत आहेत, तसतशी लीगची मजा द्विगुणित होत आहे. बिग-बॅश लीग 2022-23 मध्ये 8 जानेवारी रोजी सिडनी थंडर आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात…
Read More...

रोहित पवार बनले महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष, किरण सामंत उपाध्यक्षपदी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर आज…
Read More...

Makar Sankranti Wishes In Marathi | मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

Makar Sankranti Wishes In Marathi : मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. मकर संक्रांतीला काही ठिकाणी उत्तरायण देखील म्हटलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान, व्रत करणं, कथा वाचन, दान करणे आणि सुर्याची उपासना करण्याला…
Read More...

पर्यटनवाढीसाठी आराखडा तयार करुन प्रभावी अंमलबजावणी करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा : कांदाटी खोरे निसर्गसंपन्न असून येथील पर्यटनवाढीसाठी स्थानिकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन द्या. त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल याचा आराखडा तयार करुन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.…
Read More...

ऑनलाईन मागविलेली बिर्याणी खाल्ल्याने 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू

केरळमध्ये बिर्याणी खाल्ल्याने 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. हे प्रकरण कासगोडचे आहे जेव्हा 31 डिसेंबर रोजी एका मुलीने स्थानिक हॉटेलमधून ऑनलाइन बिर्याणी ऑर्डर केली होती. हे खाल्ल्यानंतर मुलीला अन्नातून विषबाधा झाल्याने तिचा मृत्यू झाला.…
Read More...