‘शैक्षणिक दिशादर्शिका’ शिक्षण क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरेल – मंत्री दीपक केसरकर

मुंबई: नियोजन हा यशस्वीतेचा मूलमंत्र आहे. शासकीय कामकाजाचेही संभाव्य नियोजन केले तर त्याचा लाभ प्रशासकीय कामकाज विहित कालावधीत करण्यासाठी होऊन दर्जेदार शिक्षणाचे आणि आदर्श विद्यार्थी घडविण्याचे आपले उद्दिष्ट साध्य करणे सुलभ होईल. यादृष्टीने…
Read More...

IND vs SL 1st ODI: पहिल्या वनडेत भारताने श्रीलंकेचा 67 धावांनी केला पराभव

विराट कोहलीचे शतक (113 धावा), रोहित शर्माच्या 83 धावा आणि शुभमन गिलच्या 70 धावांच्या जोरावर भारतीय संघाने वर्ष 2023 ची सुरुवात एकदिवसीय क्रिकेटमध्ये विजयाने केली आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने मंगळवारी…
Read More...

IND vs SL 1st ODI: विराट कोहलीने मोडला क्रिकेटच्या देवाचा ‘हा’ मोठा विक्रम

गुवाहाटी येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या वनडेमध्ये विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. कोहलीने 80 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने शतक पूर्ण केले. या शतकासह कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग दुसरे शतक आहे. यापूर्वी,…
Read More...

पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासून नवी कामे द्या – मुख्यमंत्री

मुंबई : जलसंधारणाची विविध कामे कंत्राटदारांना देताना त्यांनी केलेल्या पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासून मगच त्यांना नवीन कामे देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. दरम्यान, जलसंधारण महामंडळाकडील कंत्राटदार नोंदणीची जुनी पद्धत…
Read More...

बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई: वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या  पुनर्बांधणी प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. बीडीडी चाळींच्या कामांना गती देतानाच बांधकाम क्षेत्रातील नवीन…
Read More...

Video: कॅन्सरने त्रस्त राखी सावंतच्या आईची प्रकृती खालावली, रडत म्हणाली…

टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतची आई दीर्घकाळापासून आजारी असून, ती कॅन्सरशी झुंज देत आहे. आता अलीकडेच सोशल मीडियाच्या माध्यमातून राखी सावंतने तिच्या चाहत्यांसोबत एक वाईट बातमी शेअर केली आहे. अभिनेत्रीची आई जया भेडा टाटा मेमोरियल…
Read More...

‘या’ स्टार अष्टपैलू खेळाडूचा अचानक निवृत्तीचा निर्णय, चाहते निराश

भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ड्वेन प्रिटोरियसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) ने सोमवारी (9 जानेवारी) त्याची अधिकृत…
Read More...

‘मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू’, उर्फीचं ट्वीट चर्चेत

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. उर्फी विशेषतः तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी तसेच हॉट आणि बोल्ड लूकसाठी चर्चेत आहे. उर्फीला तिच्या कपड्यांमुळे अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. अर्धवट कपडे घालण्यामुळे उर्फीच्या…
Read More...

जेवणामध्ये सापडला साप, 16 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली

पश्‍चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात मात्र माध्यान्ह भोजनात साप आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विषारी अन्न खाल्ल्याने १६ मुले आजारी पडल्याचे सांगण्यात येत आहे. घटना बीरभूममधील मयुरेश्वर येथील मांडलपूर प्राथमिक शाळेची आहे. आजारी शालेय…
Read More...

Mumbai Pollution: वायूप्रदूषणाच्या बाबतीत नवी मुंबईनं दिल्लीला टाकलं मागे

मुंबई: खराब हवेच्या गुणवत्तेच्या बाबतीत नवी मुंबईने दिल्लीला मागे टाकले आहे. नवी मुंबईची हवा रविवारी 350 च्या AQI सह अत्यंत खराब श्रेणीत होती, तर दिल्लीचा AQI 345 होता. डॉ. बेग यांच्या म्हणण्यानुसार, वीकेंडमध्ये मुंबईची वाहतूक लोणावळा…
Read More...