राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

मुंबई: राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी विनम्र अभिवादन केले. स्वामी विवेकानंद…
Read More...

Swami Vivekananda Jayanti: स्वामी विवेकानंद जयंती निमित्त त्यांचे ‘हे’ विचार एकदा नक्की…

आज 12 जानेवारी 2023 स्वामी विवेकानंद यांची जयंती स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही आपणास स्वामी विवेकानंद यांच्या विषयी थोडक्यात माहिती तसेच काही शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत.  १)प्रत्येक व्यक्तीला निर्भय होण्याचा संदेश…
Read More...

कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई : कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी निधी समितीच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. ही समिती मदत व पुनर्वसन विभागाकडे हस्तांतरीत करण्याबाबत निर्देश देतानाच समितीसाठी १००…
Read More...

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक नोव्हेंबरपासून खुला करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मुंबई: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम ९० टक्के काम पूर्ण झाले असून यावर्षी नोव्हेंबरपासून हा सागरी मार्ग खुला करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. देशातील सर्वात लांबीचा हा सागरी मार्ग ओपन रोड टोलिंग यंत्रणा…
Read More...

लाईव्ह मॅचमध्ये अंपायरने पाकिस्तानची जर्सी फेकली जमिनीवर, पहा व्हिडिओ

New Zealand Vs Pakistan: क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंना अनेकदा दुखापत होते आणि पंचांसोबतही असेच काहीसे घडते. असाच काहीसा प्रकार पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेत घडला. या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजीदरम्यान मैदानावरील…
Read More...

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी शाळा आणि आरोग्य सेवेचा…
Read More...

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने आज सकाळी 6 वाजल्यापासून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर आणि…
Read More...

Prithvi Shawने मोडला रणजी ट्रॉफीतील 32 वर्षांचा विक्रम, ठोकले त्रिशतक

देशांतर्गत क्रिकेटमध्ये पृथ्वी शॉचा धमाका सुरूच आहे. त्याची बॅट आग ओकत आहे. मुंबईच्या स्टार फलंदाजाने रणजी ट्रॉफीमध्ये आसामविरुद्ध शानदार खेळी केली. या उजव्या हाताच्या फलंदाजाने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले त्रिशतक झळकावले. त्याने अवघ्या…
Read More...

पालघर जिल्ह्यात 10 लाख वृक्ष लागवडीकरिता रोहयो आणि टाटा मोटर्स यांच्यात सामंजस्य करार

मुंबई: राज्याचा रोजगार हमी योजना विभाग आणि टाटा मोटर्स यांच्यामध्ये पालघर जिल्ह्यात 10 लाख वृक्ष लागवडीकरिता रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. मंत्री संदिपान भुमरे यांच्या रत्नसिंधू या…
Read More...

आमदार बच्चू कडू यांचा अपघात; डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत

राज्य सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना दुचाकीने धडक दिल्याची बातमी समोर आली आहे. सकाळी 6 ते साडे सहाच्या दरम्यान रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वाराने धडक दिली आहे. या अपघातात बच्चू कडू यांच्या डोक्याला,…
Read More...