भिवंडीत दुमजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू झाला

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात शुक्रवारी पहाटे दोन मजली व्यावसायिक इमारत कोसळून एका 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. शहरातील खडियापार परिसरात पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. इमारत कोसळल्यानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या दोन…
Read More...

Shehnaaz Gill Bday: ‘पंजाबची कतरिना कैफ’ शहनाज गिलबद्दल जाणून घ्या ‘या’…

पंजाबची 'कतरिना कैफ' म्हणजेच सर्वांची आवडती शहनाज गिल आज (शुक्रवारी) तिचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. 'बिग बॉस 13' मधून लोकप्रिय झालेली शहनाज लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन बनली आहे, तिची निरागसता आणि सौंदर्य सगळ्यांनाच तिचे वेड लावते. सलमान…
Read More...

क्रिकेटपटू अक्षर पटेल अडकला लग्नबंधनात, पहा व्हिडिओ

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल विवाहबंधनात अडकला आहे. केएल राहुलनंतर आज आणखी एका भारतीय क्रिकेटपटूचे लग्न झाले आहे. गर्लफ्रेंड मेहा पटेल हिच्याशी त्याने लग्न केलं आहे. दोघेही गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. बराच काळ…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मारला पुल शॉट, पहा व्हिडिओ

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातत्याने चर्चेत येत आहेत. एकनाथ शिंदे हे कायमच विविध कार्यक्रमात हजेरी लावत असतात. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी एका क्रिकेट स्पर्धेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी एकनाथ शिंदेंनी…
Read More...

Hockey World Cup 2023: टीम इंडियाचा मोठा विजय! जपानचा 8-0 ने केला पराभव

Hockey World Cup: हॉकी विश्वचषक 2023 मध्ये, टीम इंडियाने गुरुवारी पात्रता फेरीत जपानचा पराभव केला. टीम इंडियाने प्रजासत्ताक दिनी राउरकेला येथील बिरसा मुंडा स्टेडियमवर जपानचा 8-0 असा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. दोन्ही संघांमधील सामना…
Read More...

पठाणचा बॉक्स ऑफिसवर धमाका, पहिल्याच दिवशी 100 कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट

शाहरुख खानचा 'पठाण' हा रिलीजच्या दिवशी जगभरात सर्वाधिक कमाई करणारा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. पहिल्या दिवशी 'पठाण'चे एकूण कलेक्शन 106 कोटी रुपये आहे, त्यापैकी 69 कोटी रुपये एकट्या देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर मिळाले आहेत, तर 35.5 कोटींची कमाई…
Read More...

या प्रसिद्ध अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका? हॉस्पिटलमध्ये दाखल

बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते आणि होस्ट अन्नू कपूर यांना गुरुवारी छातीत दुखत असल्यामुळे गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. ते बरा होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.…
Read More...

नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या सहायक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा २०२० मधील शिफारसपात्र २३३ उमेदवारांपैकी प्रातिनिधिक स्वरुपात १३ उमेदवारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.…
Read More...

Viral News: धक्कादायक! कुत्र्याने मालकावर झाडली गोळी, मालकाला जागीच मृत्यू

अनेकांना घरात पाळीव प्राणी पाळण्याचा छंद असतो. परंतु हे प्राणी जेवढे प्रेमळ असतात तेवढेच काही वेळा ते धोकादायक देखील ठरतात. अशीच एक घटना अमेरिकेमधून समोर आली आहे. येथे शिकारीला निघालेला व्यक्तीचा पाळीव कुत्र्याने गोळी झाडल्यामुळे मृत्यू…
Read More...

16 वर्षीय मुलीचा शाळेत खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

आजच्या काळात हृदयविकाराचा धोका खूप वाढला आहे. इंदूरमध्ये 16 वर्षीय विद्यार्थिनी शाळेत मैत्रिणींसोबत खेळत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि या चिमुरडीने इतक्या लहान वयात जगाचा निरोप घेतला, मात्र तिच्या डोळ्यांनी इतरांच्या आयुष्यात…
Read More...