जुहू येथे रोजगार मेळाव्यात 572 नोकरी इच्छुक उमेदवारांचा सहभाग

मुंबई: मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत आज जुहू येथील विद्यानिधी हायस्कूल प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 572 नोकरी इच्छुक उमेदवारांनी सहभाग घेतला.…
Read More...

कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तेवढा निधी देणार -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

कोल्हापूर : कोणत्याही भागाच्या सर्वांगीण विकासासाठी चांगले व दर्जेदार रस्ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. त्याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातून कोल्हापूर - पुणे, कोल्हापूर - नागपूर, कोल्हापूर - सांगली, कोल्हापूर - रत्नागिरी  या…
Read More...

IND vs NZ: भारतासाठी आज ‘करो या मरो’चा सामना

आघाडीच्या फळीतील फलंदाजांचे अपयश आणि मुख्य गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे पहिला सामना गमावलेल्या भारतीय संघाला तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत जिवंत राहण्यासाठी रविवारी न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा सामना जिंकावाच लागणार आहे. रांची येथे झालेल्या…
Read More...

राखी सावंतवर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं झालं निधन

Rakhi Sawant's mother passed away: राखी सावंतची आई जया सावंत यांचे शनिवारी मुंबईत निधन झाले. जया सावंत दीर्घकाळापासून कर्करोगाने त्रस्त होत्या. राखी सावंतचा पती आदिल दुर्रानी याने ही माहिती दिली आहे. राखीची आई काही काळापासून कॅन्सरसारख्या…
Read More...

सुस्पष्ट परराष्ट्र धोरणामुळे भारताची खंबीरता जगात पोहोचली-उपमुख्यमंत्री

पुणे: ‘भारत मार्ग’ हा आपल्या शाश्वत विचारांवर उभा राहिला असून त्यावर आधारित सुस्पष्ट आणि कोणाच्याही दबावात नसलेले परराष्ट्र धोरण राबवण्यात येत असल्याने भारताची खंबीरता आणि क्षमता जगात पोहोचली, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Read More...

लाला लजपतराय केवळ ‘पंजाब केसरी’ नव्हे; ‘हिंद केसरी’: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई: थोर स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय यांचे कार्यक्षेत्र अविभाजित पंजाब असले तरीही त्यांचे जीवन कार्य व योगदान संपूर्ण देशासाठी होते. शिक्षण, आरोग्य, संस्कार व समाज जागरणासाठी समर्पित लाला लजपतराय केवळ ‘पंजाब केसरी’ नव्हते तर खऱ्या…
Read More...

Australian Open 2023: सबालेन्काने पटकावले ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद

ऑस्ट्रेलियन ओपन 2023 च्या महिला एकेरीत बेलारूसची अरिना सबालेन्का चॅम्पियन बनली आहे. विजेतेपदाच्या लढतीत तिने कझाकिस्तानच्या एलेना रायबाकिना हिचा 4-6, 6-3, 6-4 असा पराभव केला. रायबाकिनाने पहिला सेट 6-4 असा जिंकला, त्यानंतर सबालेंकाने जबरदस्त…
Read More...

Video: थंडीत Nikki Tamboli नं वाढवले इंटरनेटचे तापमान

Nikki Tamboli Video: बिग बॉस फेम निक्की तांबोळी तिच्या बोल्ड स्टाईलने चाहत्यांच्या मनावर थैमान घालताना दिसत आहे. निक्की तांबोळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. निक्की अनेकदा तिच्या चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते, ज्यांना पाहून…
Read More...

विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होऊ शकतो – शरद पवार

कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष (भाजप) सत्ता टिकवणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी…
Read More...

मुलायमसिंह यांना पद्म पुरस्कार देणारे मोदी सरकार बाळासाहेबांना विसरले

मुंबई : अलीकडेच मोदी सरकारने विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित केले आहे. दिवंगत मुलायम सिंह यादव, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख यांच्यासह अनेकांना सर्वोच्च नागरी…
Read More...