भीषण अपघात..! कारने अनेकांना चिरडले, 5 हून अधिक जण जखमी
होळीच्या दिवशी लोकांचा आनंदोत्सव सुरू असतानाच मलाई मंदिर परिसरात भीषण अपघात झाला. येथे एका वेगवान थारने अनेकांना चिरडले. या अपघातात 5 हून अधिक जण जखमी झाले आहेत. थारचा वेग इतका जास्त होता की त्याने इतर दोन वाहनांनाही धडक दिली. पोलिसांचे…
Read More...
Read More...