IMD Alert Today: राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
राज्यात अनेक भागात उन्हाच्या झळा जाणवत आहेत. सकाळी कडक ऊन आणि रात्री गारवा या विचित्र वातावरणामुळे अनेकजण आजारी पडत असताना आता हवामान खात्याकडून येत्या 5 दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह, हलक्या ते मध्यम पावसाशी, संबंधित सोसाट्याचा वारा…
Read More...
Read More...