हस्तमैथुन आरोग्यासाठी चांगलं की वाईट, जाणून घ्या सत्य काय आहे
हस्तमैथुन म्हणजेच स्वतःच्या लैंगिक अवयवाला स्पर्श करून लैंगिक सुख मिळवणे ही एक अतिशय सामान्य आणि नैसर्गिक मानवी क्रिया आहे. तरीही आपल्या समाजात आजही या विषयावर मोकळेपणाने बोललं जात नाही. अनेक गैरसमज, चुकीची माहिती आणि भीती या विषयाभोवती…
Read More...
Read More...