ई-मान्यता प्रणाली राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल – शिक्षणमंत्री दिपक केसरकर
पुणे: पुणे जिल्हा परिषदेने सुरू केलेली ई-मान्यता प्रणाली राज्यस्तरावरील एकात्मिक शाळा व्यवस्थापन प्रणाली सुरु करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. अशी प्रणाली विकसित करताना सर्व प्रकारच्या सुविधा एकाच ठिकाणी आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे…
Read More...
Read More...