IPL 2023 मध्ये कोरोनाची एन्ट्री, ‘हा’ दिग्गज आला पॉझिटिव्ह
इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या 16 व्या सीझनपासून चाहत्यांची निराशा करणारी बातमी समोर आली आहे. तीन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर पुन्हा जुन्या फॉर्मेटमध्ये परतलेल्या IPL 2023 वर कोरोनाची छाया पडू लागली आहे.
भारताचा माजी खेळाडू…
Read More...
Read More...