मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महिलांच्या विशेष बाईक रॅलीचा शुभारंभ
मुंबई : शिवराज्यभिषेक सोहळा 350 व्या वर्षात पदार्पण करीत असल्याच्या निमित्ताने 350 दुचाकीसह सहभागी झालेल्या महिलांच्या विशेष बाईक रॅलीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि अमेझिंग…
Read More...
Read More...