‘ते’ अनुभवाचे पुरुष… महिलांना घटस्फोटित पुरुष अधिक का भासतात आकर्षक?
आजच्या काळात नातेसंबंधांच्या व्याख्या झपाट्याने बदलत आहेत. एकीकडे घटस्फोटाची संख्या वाढत असताना, दुसरीकडे अनेक महिला घटस्फोटित पुरुषांकडे अधिक आकर्षित होताना दिसतात. हा एक सामाजिक आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्याजोगा विषय बनला…
Read More...
Read More...