Google ची मोठी कारवाई…! प्ले स्टोअरवरील 17 ॲप्सवर घातली बंदी

आता गुगलने डिजिटल जगात ऑनलाइन फसवणूक आणि घोटाळ्याच्या वाढत्या घटनांना रोखण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. टेक दिग्गज कंपनीने Google Play Store वरून 17 धोकादायक ॲप्स काढून टाकले आहेत. युजर्सचा डेटा चोरणे आणि फसवणूक केल्याच्या आरोपाखाली या…
Read More...

आयसीसी वर्ल्ड कप 2024चे वेळापत्रक जाहीर, भारत ‘या’ संघाविरुद्ध खेळणार पहिला सामना

ICC Under-19 World Cup 2024: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अंडर-19 विश्वचषक 2024 चे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. अंडर-19 विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत खेळवला जाणार आहे. यापूर्वी या विश्वचषकाचे यजमानपद श्रीलंकेला मिळाले होते, मात्र आयसीसीने…
Read More...

हत्तींमुळे घरांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये वाढ करणार- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूर: गडचिरोली जिल्ह्यामध्ये जंगलव्याप्त क्षेत्र असल्यामुळे येथील हत्तींचा उपद्रव शेती तसेच मानवी वस्त्यांपर्यंत होत आहे. या हत्तींमुळे घरांचे नुकसान झाल्यास द्यावयाच्या नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये वाढ करण्याचे निर्देश वने, सांस्कृतिक…
Read More...

IND vs ENG: भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर, ‘हा’ खेळाडू असणार कर्णधार

India vs England: भारत आणि इंग्लंड यांच्यात पुढील वर्षाच्या सुरुवातीला पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आले होते. मात्र अद्याप संघ जाहीर झाला नव्हता. ही पाच सामन्यांची मालिका खूप…
Read More...

Madhya Pradesh CM: मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री

मध्य प्रदेशातील निवडणूक निकालानंतर आठवडाभरानंतर मुख्यमंत्रीपदावरील सस्पेंस संपुष्टात आल्याचा क्षण अखेर सोमवारी आला. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मोहन यादव यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली आहे. मोहन यादव 2013 मध्ये पहिल्यांदा आमदार…
Read More...

31 डिसेंबरपूर्वी ‘ही’ 5 महत्वाची कामे पूर्ण करा; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

Money Deadlines in December 2023: डिसेंबर महिना सुरू होऊन 11 दिवस उलटले आहेत. याचा अर्थ अनेक आर्थिक कामे पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 20 दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत ही कामे प्राधान्याने पूर्ण न केल्यास तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.…
Read More...

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्यात सर्वात जास्त श्रीमंत कोण?

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीमध्ये भारतीय क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न केले. मात्र, याआधी दोघांची नावे वेगवेगळ्या लोकांशी जोडली गेली होती. आता त्यांच्या लग्नाला 6 वर्षे झाली आहेत. या निमित्ताने आम्ही तुम्हाला…
Read More...

Garlic Price: कांद्यापाठोपाठ आता लसूण महागला, भाव 400 रुपये किलोवर पोहोचला

लोकांना फक्त कांदाच महाग वाटतो, पण तसं नाही. सध्या कांद्यापेक्षा लसूण महाग आहे. किरकोळ बाजारात लसूण 300 ते 400 रुपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. मात्र भाव वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.…
Read More...

Vrushika Mehta Wedding: ये रिश्ता क्या कहलाता है… फेम अभिनेत्री Vrushika Mehta अडकली लग्न…

Vrushika Mehta Wedding: तरुणाईवर आधारित शो 'दिल दोस्ती डान्स'ने लोकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री वृषिका मेहताची लोकप्रियता छोट्या पडद्यावरील कोणत्याही मोठ्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. अभिनयासोबतच आपल्या डान्सने लोकांना वेड…
Read More...

कंडक्टरने सीपीआर देत वाचवला जीव, पहा Video

रविवारी घाटकोपरहून ठाण्याला जाणाऱ्या बसमध्ये एका वृद्धाला हृदयविकाराचा झटका आला, त्यादरम्यान कंडक्टरने धाव घेत त्यांचे प्राण वाचवले. कंडक्टरला दिलेल्या प्रशिक्षणामुळे एकाचा जीव वाचला. या घटनेनंतर कंडक्टरचे सर्वत्र कौतुक होत आहे. बेस बसमधून…
Read More...