2025 मध्ये रिलीज झाले 110 मराठी चित्रपट, सगळ्या सिनेमांची मिळून कमाई फक्त…
मुंबई : आशयघन, दर्जेदार चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीसाठी यंदाचे वर्ष गल्ल्याचा विचार करता कोरडेठाकच ठरले. ११० मराठी चित्रपट यंदा प्रदर्शित झाले. त्यांची एकूण मिळून कमाई राहिली अवघी ९९ कोटी ४६ लाख रुपये एवढीच.…
Read More...
Read More...