जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्याकडून स्ट्राँग रुमसह मतमोजणी व्यवस्थेची पाहणी
चंद्रपूर, दि. १ : निवडणूक प्रक्रियेमधील अतिशय महत्वाचा समजला जाणारा मतमोजणीचा टप्पा, येत्या मंगळवारी (4 जून) होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाची युध्द पातळीवर तयारी सुरू आहे. मतमोजणीकरीता प्रशासन पूर्णपणे सज्ज असून या व्यवस्थेची पाहणी…
Read More...
Read More...