उत्तर प्रदेशातील गोंडा येथे भीषण रेल्वे अपघात, दिब्रुगड एक्स्प्रेसचे 10 डबे रुळावरून घसरले, 4 जणांचा
उत्तर प्रदेशातील गोंडा येथे गुरुवारी (18 जुलै) मोठा रेल्वे अपघात झाला. दिब्रुगड एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले, त्यात 4 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी यूपीचे आरोग्य मंत्री ब्रिजेश पाठक यांनी केली. मात्र, जखमींच्या संख्येची अद्याप…
Read More...
Read More...