पुरी रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू, 400 भाविक जखमी

ओडिशातील पुरी येथे रविवारी भगवान जगन्नाथ यात्रा काढण्यात आली. या यात्रेसाठी मोठी गर्दी झाली आहे. यादरम्यान रथ ओढण्यासाठी चेंगराचेंगरी झाली, त्यात एकाचा मृत्यू झाला, तर 400 भाविक जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरक्षा…
Read More...

IND vs ZIM : झिम्बाब्वेसारख्या संघाकडून ‘विश्वचषक विजेता’ कसा हरला? ही आहेत 3 मोठी कारणे

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात हरारे येथे पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात झिम्बाब्वेने सर्वांना चकित करत भारताचा पराभव केला. झिम्बाब्वेने भारताचा 13 धावांनी पराभव केला आहे. याआधी भारताने सलग 12 सामने जिंकले…
Read More...

IND vs ZIM 1st T20 : झिम्बाब्वेनं टीम इंडियाला पाजलं पराभवाच पाणी, 13 धावांनी जिंकला सामना

IND vs ZIM 1st T20: पहिल्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेने भारताचा 13 धावांनी पराभव केला आहे. भारतीय संघाच्या 8 फलंदाजांना धावांच्या बाबतीत दुहेरी आकडाही गाठता आला नाही. झिम्बाब्वेने प्रथम खेळताना स्कोअरबोर्डवर 115 धावा केल्या होत्या, पण भारत…
Read More...

Majhi Ladki Bahin Yojana Form: ‘माझी लाडकी बहीण योजने’चा फॉर्म घरबसल्या ऑनलाईन डाउनलोड…

Majhi Ladki Bahin Yojana PDF Form : 'माझी लाडकी बहीण योजना' अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासाठी सरकारी कार्यालयात जाऊन फॉर्म भरण्याऐवजी ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधाही उपलब्ध आहे. नुकत्याच सादर झालेल्या…
Read More...

IND vs ZIM: टीम इंडिया फक्त एकाच स्टारची जर्सी घालून का खेळतेय? कारण जाणून घ्या

भारताच्या युवा संघाने झिम्बाब्वेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात केली आहे. शनिवारी हरारे येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या युवा स्टार्सनी मैदानात उतरले, पण इथे एका गोष्टीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.…
Read More...

गुजरातमधील सुरतमध्ये भीषण अपघात, 5 मजली इमारत कोसळल्याने 15 जण जखमी

गुजरातमधील सुरत शहराला लागून असलेल्या पाली गावात इमारत कोसळून 15 जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक दाखल झाले. त्यानंतर बचावकार्य हाती घेण्यात आले. ही इमारत बरीच जुनी आणि जीर्ण झाल्याचं सांगण्यात येत…
Read More...

Rohit Sharma Marathi: ‘बरं झालं हातात कॅच बसला नाहीतर त्याला मी..’,जेव्हा रोहित शर्मा…

Rohit Sharma : टीम इंडियाचा विधानभवनात सत्कार पार पडला. विधानभवनात भारतीय संघातील मुंबईकर खेळाडूंचा गौरव सोहळा पार पडला. टी-20 विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडू कर्णधार रोहित शर्मा याच्यासह सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल…
Read More...

झिका व्हायरस किती प्राणघातक आहे, जाणून घ्या काय आहेत लक्षणे आणि प्रतिबंध!

देशात कोविड 19 नंतर आता झिका व्हायरसने धोक्याची घंटा वाजवली आहे. कर्नाटकातील रायचूर येथील पाच वर्षांच्या मुलीमध्ये झिका विषाणूची पुष्टी झाली आहे. त्यामुळे लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र सरकार याला सामोरे जाण्यासाठी सर्वतोपरी पावले…
Read More...

राज्यात नव्याने 10 हजार गावांमध्ये हवामान केंद्राची उभारणी करणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : राज्यात सध्या महसूल मंडळ स्तरावर हवामान केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून हवामानविषयक माहिती, अंदाज घेण्यात येतो. महसूल मंडळ स्तरावरून ही केंद्र आता गावपातळीपर्यंत नेण्यात येणार आहेत. 10 हजार गावांमध्ये मदत व पुनर्वसन…
Read More...

PM Suryoday Yojana: प्रधानमंत्री सूर्योदय योजना काय आहे? कोणाला मिळेल लाभ? जाणून घ्या

PM Suryoday Yojana Eligibility : भारत सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. सरकार देशातील विविध घटकांना डोळ्यासमोर ठेवून योजना आणते. विजेच्या वाढत्या वापरामुळे लोकांच्या घरांचे वीज बिलही वाढत आहे. हे लक्षात घेऊन…
Read More...