Asthma Flares Up In Monsoon: पावसाळ्यात दमा का वाढतो? कारण जाणून घ्या

पावसाळा आणि हिवाळ्यात दम्याच्या रुग्णांच्या समस्या वाढतात. बदलत्या ऋतूमुळे काही समस्या नक्कीच येतात. पावसाळ्यात आर्द्रता आणि सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे दम्याचा त्रास होऊ शकतो आणि अशा परिस्थितीत दम्याचा झटका येण्याचा धोका खूप वाढतो.…
Read More...

‘या’ खेळाडूने अचानक सोडले संघाचे कर्णधारपद, चाहत्यांना मोठा धक्का

एकदिवसीय विश्वचषक 2023 5 ऑक्टोबरपासून भारतीय भूमीवर सुरू होत आहे. यासाठी आतापर्यंत 9 संघ पात्र ठरले आहेत. वनडे विश्वचषक खेळण्याचे प्रत्येक संघाचे स्वप्न असते. मात्र भारतात होणाऱ्या क्रिकेटच्या महाकुंभासाठी आयर्लंडचा क्रिकेट संघ पात्र ठरू…
Read More...

SAFF Championship Final: भारत 9व्यांदा बनला चॅम्पियन, पेनल्टी शूटआऊटमध्ये कुवेतचा 5-4 ने केला राभव

अंतिम फेरीत कुवेतचा पराभव करून भारताने सॅफ चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे. या सामन्यात भारतीय संघाने कुवेतचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 असा पराभव केला. बेंगळुरूच्या श्री कांतीरवा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या SAFF चॅम्पियनशिपच्या अंतिम…
Read More...

लज्जास्पद; भाजप नेत्याने आदिवासी तरुणावर केली लघवी, पाहा व्हिडिओ

मध्य प्रदेशामधून एक लाजीरवाण कृत्य समोर आले आहे. हे लज्जास्पद कृत्य भाजपच्या नेत्यानेच केले आहे. हे प्रकरण सीधीचे आहे, जिथे एका भाजप नेत्याने आदिवासी तरुणावर लघवी केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये आदिवासी तरुणावर लघवी करताना…
Read More...

प्रधानमंत्री पीक विमा योजना; शेतकऱ्यांना ‘एक रुपया’त पीक विमा

राज्यात होणारा अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. बऱ्याचदा अशा नैसर्गिक आपत्तीमुळे हातचे पीक गमवावे लागते. अशावेळी त्यांना दिलासा देण्यासाठी ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ राबविली जात आहे. शेतकऱ्यांना…
Read More...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन गावांना कबूलायतदार गावकर पद्धतीत जमीन वाटप

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मौजे आंबोली आणि गेळे या गावातील शेतकऱ्यांना कबूलायतदार गावकर पद्धतीत जमीन वाटप करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे…
Read More...

मराठमोळा अजित आगरकर बनला BCCI च्या निवड समितीचा अध्यक्ष

भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांची भारतीय क्रिकेट पुरुष संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एका भारतीय टेलिव्हिजन नेटवर्कने केलेल्या स्टिंग ऑपरेशनंतर माजी अध्यक्ष चेतन शर्मा यांनी पायउतार झाल्यानंतर…
Read More...

धुळ्यात भीषण अपघात; 12 जणांचा जागीच मृत्यू, 20 जण गंभीर जखमी

राज्यात अपघातांची मालिका सुरूच असल्याचे चित्र आहे. आता धुळे येथे मुंबई आग्रा महामार्गावर असाच भीषण अपघात घडला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ हा मोठा अपघात घडल्याचे वृत्त समोर आलं आहे. या अपघातात ब्रेक फेल झाल्यामुळे कंटेनर थेट…
Read More...

अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानी यांची ईडीने चौकशी केली

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानी आज परकीय चलन नियमांचे (फेमा) उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल अंबानींच्या कंपन्यांमधील गुंतवणुकीशी संबंधित हे ताजे प्रकरण आहे, जे…
Read More...

SSC MTS, हवालदार 4000 पदांवर भरती, पात्रता निकष आणि वयोमर्यादा येथे जाणून घ्या

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने मल्टी-टास्किंग (नॉन-टेक्निकल) स्टाफ (MTS) आणि हवालदार (CBIC आणि CBN) परीक्षा 2023 च्या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार 21 जुलै 2023 रोजी दुपारी 11 वाजेपर्यंत अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर नोंदणी…
Read More...