योनीत वेदना? संभोगाचा आनंद तणावात का बदलतो? डॉक्टरांनी सांगितले कारण
संभोग हा शारीरिक आणि मानसिक समाधान देणारा अनुभव असावा अशी सर्वांची अपेक्षा असते. मात्र अनेक महिलांसाठी हा अनुभव सुखद न ठरता वेदनादायक ठरतो. संभोग करताना योनीत वेदना जाणवणं ही एक सामान्य पण दुर्लक्षित समस्या आहे. वैद्यकीय भाषेत या स्थितीला…
Read More...
Read More...