अटलबिहारी वाजपेयी यांचे ते 10 निर्णय ज्यांनी भारताचा चेहरामोहरा बदलून टाकला

वाजपेयी तीन वेळा भारताचे पंतप्रधान होते, प्रथम 13 दिवस, नंतर 13 महिने आणि नंतर 1999 ते 2004 पर्यंत त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला. देशात आघाडीची सरकारेही यशस्वीपणे चालवता येतात, हे त्यांनी यावेळी सिद्ध केले. वाजपेयींच्या अशा 10 कार्यांबद्दल…
Read More...

Pakistani Airstrike :अफगाणिस्तानवर पाकिस्तानचा हवाई हल्ला, 15 जण ठार; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Pakistani Airstrike : अफगाणिस्तानातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पाकिटिका प्रांतातील बरमल जिल्ह्यात पाकिस्तानी हवाई हल्ल्यात महिला आणि मुलांसह किमान 15 लोक ठार झाले आहेत. पाकिस्तानचा हा हल्ला 24 डिसेंबरच्या रात्री झाला, ज्यामध्ये सात…
Read More...

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले, 5 जवानांचा मृत्यू, 10 जखमी

जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये मंगळवारी संध्याकाळी लष्कराच्या जवानांनी भरलेले वाहन 300 फूट खोल दरीत कोसळले. गाडीत 18 सैनिक होते. या अपघातात 5 जवान शहीद झाले आहेत, तर 10 जवान जखमी झाले आहेत. बेपत्ता 3 जवानांचा शोध सुरू आहे. वाहनावरील नियंत्रण…
Read More...

Christmas Wishes in Marathi 2024 : मेरी ख्रिसमस…ख्रिश्चन बांधवांना अशाप्रकारे द्या नाताळाच्या…

Christmas Wishes in Marathi 2024 : ख्रिसमस हा सण प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. हा सण ख्रिश्चन बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. हा सण संपूर्ण देशभरात 25 डिसेंबरला मोठ्या उत्साहात हा सण ख्रिस्ती बांधव साजरा…
Read More...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विनोद कांबळींना मोठी मदत, 5 लाख रुपये जाहीर

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. सोमवारी अचानक त्याची तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्याला ठाण्याच्या एका रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या कांबळीची तब्येत स्थिर आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ…
Read More...

अक्षर पटेलची पत्नी मेहानं दिला मुलाला जन्म, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू अक्षर पटेलने खूप आनंदाची बातमी दिली आहे. अक्षरची पत्नी मेहा हिने मुलाला जन्म दिला आहे. अक्षरने मंगळवारी संध्याकाळी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली. 19 डिसेंबरला मेहाला मुलगा झाला.…
Read More...

Champions Trophy 2024 : ICC नं चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलसाठी दोन ठिकाणं का जाहीर केली? संपूर्ण प्रकरण…

Champions Trophy 2025 : ICC ने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. हायब्रीड मॉडेलमध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून विजेतेपदाचा सामना 9 मार्चला होणार आहे. भारतीय संघ आपले सर्व सामने…
Read More...

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान ‘या’…

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून अंतिम सामना 9 मार्च रोजी होणार आहे. टीम इंडिया पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेतील आपले सर्व सामने दुबईत…
Read More...

निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा, दिल्लीत 24 तास पाणी मिळणार

दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी त्यांनी दिल्लीच्या जनतेला अनेक खास भेटवस्तू देण्याचे आश्वासन दिले आहे. लवकरच दिल्लीत 24…
Read More...

गायक शानच्या इमारतीला आग; घटनास्थळी अग्निशमन दल दाखल

मुंबईत प्रसिद्ध बॉलिवूड गायक शान राहत असलेल्या इमारतीत मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. सध्या या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.…
Read More...