तरुण कंडोम वापरण्यास का टाळाटाळ करतात? अहवालातून महत्त्वाचे मुद्दे उघड

शारीरिक संबंधांसंदर्भात अनेकदा सुरक्षितता आणि जबाबदारीवर भर देण्यात येतो. मात्र, एका नव्या अहवालानुसार, बहुतांश तरुण शारीरिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर करत नाहीत. यामुळे केवळ अनपेक्षित गर्भधारणा नव्हे, तर लैंगिक आजारांचा धोका देखील…
Read More...

महिलांसाठी सेक्स आहे महत्त्वाचा; जाणून घ्या सेक्सचे भन्नाट फायदे benefits of sex

महिलांसाठी सेक्सचे अनेक फायदे आहेत. तुम्हाला माहिती आहे का की सेक्स केल्याने त्यांचे वजन कमी होते. त्याप्रमाणे त्वचेची चमक वाढण्यास देखील मदत होते. हृदयाचे आजारही होत नाहीत. चला तर जाणून घेऊया महिलांसाठी सेक्स का महत्त्वाचा आहे आणि त्याचे…
Read More...

तडीपार गुंडाचा महिलेवर बलात्कार, पोलिस अंमलदारावर निलंबनाची कारवाई

पिंपरी: पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या एका गुंडाने तडीपारी आदेशाचे उल्लंघन करून शहरात प्रवेश करत एका महिलेवर बलात्कार केला. या प्रकरणात तडीपार आरोपीवर निगराणी ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस अंमलदारावर निलंबनाची…
Read More...

मराठी अभिनेत्रीची राजकारणात एन्ट्री, भाजपकडून महापालिकेची उमेदवारी जाहीर

मुंबई: मुंबई महापालिकेची निवडणूक ही महाराष्ट्रातील मानाच्या निवडणुकांपैकी एक असून या निवडणुकीसाठी आता भाजपने आपली कंबर कसली आहे. भाजपच्या ६६ उमेदवारांची पहिली अनौपचारिक यादी समोर आली आहे. रविवारी रात्री भाजपने काही उमेदवारांना एबी…
Read More...

मुंबईत राणेंची तोफ धडाडणार! कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी

कोकणी मतांची धुरा भाजपकडून खासदार नारायण राणे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. मुंबई मनपा निवडणुकीसोबतच इतर काही महापालिका निवडणुकांमध्येही राणे प्रचारात उतरणार आहेत. ठाकरे गटाला शह देण्यासाठी नारायण राणेंची तोफ मुंबईत धडाडणार असून,…
Read More...

महायुतीसमोर नवं आव्हान! संभाजी भिडेंचे धारकरी निवडणुकीच्या रिंगणात

सध्या राज्यात महापालिकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक स्थानिक बड्या नेत्यांनी आपल्या सोईच्या पक्षात प्रवेश केला आहे. एकूण 29 महानगरपालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी रोजी…
Read More...

ठाकरे गटाकडून किशोरी पेडणेकरांना अद्याप तिकीट नाही

मुंबई : ठाकरे बंधूंची युती जाहीर होण्यापूर्वीच आपल्या उमेदवारीवर कॉन्फिडंट असलेल्या किशोरी पेडणेकरांना (Kishori Pednekar) अद्याप तिकीट मिळालं नाही. ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांच्या 75 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये किशोरी…
Read More...

शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार याची चर्चा सुरू असतानाच महानगरपालिका निवडणुकींमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र करण्याची किमया केली. त्यामुळे दोन्ही…
Read More...

मुंबईसाठी काँग्रेसची 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर BMC Election

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले असून मुंबईत  मोठे राजी-नाराजी नाट्य सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर करताना मोठी गुप्तता पाळली जात आहे. भाजप आणि…
Read More...