Health Tips: पिवळी, गडद किंवा लालसर लघवी? कोणता रंग कोणत्या आजाराचा संकेत देतो? जाणून घ्या
आपल्या शरीरात कोणताही बदल झाला की काही स्पष्ट लक्षणे दिसू लागतात. यातील एक महत्त्वाचा संकेत म्हणजे लघवीचा रंग. लघवीचा रंग हा आपल्या शरीरातील द्रवपदार्थांचे प्रमाण, किडनीचे आरोग्य, लिव्हरची कार्यक्षमता आणि विविध आजारांचे संकेत दर्शवू शकतो.…
Read More...
Read More...