IPL 2024 Auction मध्ये ‘या’ खेळाडूंना कोणीच वाली नाही, पाहा Unsold खेळाडूंची यादी

आयपीएलच्या आगामी मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी दुबईत पार पडला. या काळात अनेक खेळाडूंना विकत घेण्यासाठी जादा किमती देण्यात आल्या. आयपीएल 2024 मध्ये, 10 संघांमध्ये एकूण 77 खेळाडूंसाठी जागा होती. एकूण 72 खेळाडूंवर बोली लावण्यात आली.…
Read More...

पत्नीच्या चारित्र्यावर संशय; रागाच्या भरात 4 जणांची केली हत्या

एकाच कुटुंबातील चार जणांच्या हत्येने यवतमाळमध्ये खळबळ उडाली आहे. यवतमाळमध्ये एका जावायाने कुटुंबातील चार जणांची हत्या केली आहे. सासरा, दोन मेव्हणे आणि पत्नीची जावया यांची निर्घृण हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून…
Read More...

डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाचा मोठा झटका, राष्ट्राध्यक्षपदासाठी अपात्र घोषित

Donald Trump Disqualified In US Presidential Election : पुढील वर्षी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. याआधी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. अमेरिकेतील कोलोरॅडो कोर्टाने मोठा आदेश दिला आहे.…
Read More...

Amravati Crime: धक्कादायक! एकाच कुटुंबातील सहा जणांना कारने चिरडलं

जुन्या वैमनस्यातून एका व्यक्तीने अंगणात बसलेल्या एकाच कुटुंबातील सहा जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी 3 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात ही घटना घडली.…
Read More...

Maharashtra Covid Update: राज्यात कोरोनाचे 11 नवीन रुग्ण, 8 रुग्ण एकट्या मुंबईत

मंगळवारी (19 डिसेंबर) राज्यात कोरोना संसर्गाचे 11 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी आठ केवळ राजधानी मुंबईत आढळून आले. आतापर्यंत 35 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 27 फक्त मुंबईत सापडले आहेत. आरोग्य विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार…
Read More...

IND Vs SA: दक्षिण आफ्रिकेने दुसरा एकदिवसीय सामना 8 गडी राखून जिंकला, मालिका 1-1 अशी बरोबरीत झाली

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 8 गडी राखून पराभव केला. टीम इंडियाने पहिला सामना 8 गडी राखून जिंकला होता, म्हणजेच आता मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली आहे. आता या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा आणि…
Read More...

‘हा’ आहे जगातील सर्वात महाग मसाला, प्रति किलो 4 लाख रुपये

जेवणात मसाले नसतील तर चव अपूर्ण वाटते. कारण आपल्या स्वयंपाकघरात बनवलेली फ्रूट चाट असो की भाजी, त्यात मसाले घातले नाहीत तर चव चांगली लागत नाही. ही चवीची बाब आहे, परंतु जर आपण मसाल्यांबद्दल बोललो तर आजकाल आपल्याला बाजारात सर्व प्रकारचे मसाले…
Read More...

गुगलची मोठी कारवाई, प्ले स्टोअरवरून काढून टाकले 2,500 अॅप

तंत्रज्ञानाच्या या युगात सायबर गुन्ह्यांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. ऑनलाइन फसवणूक आणि घोटाळ्याची प्रकरणे दररोज समोर येत आहेत. ऑनलाइन फसवणुकीबाबत आता सरकार कठोर झाले आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने नवनवीन पावले उचलत…
Read More...

Kangana Ranaut: बॉलीवूड क्वीन कंगना रणौत 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार

Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सातत्याने सुरू आहेत. मात्र, आता तिच्या वडिलांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. कंगनाच्या वडिलांनी ती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, मुलगी…
Read More...

सावंतवाडी : माजगाव येथे मित्राच्या रुमवर शिरशिंगे येथील तरुणाची आत्महत्या! कारण अस्पष्ट

सावंतवाडी : माजगाव येथे एका तरुणाने आपल्या मित्राच्या रुमवर गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. हा युवक शिरशिंगे वीरवाडी या गावातील असून त्याचं नाव साईल सुनील राऊळ असं आहे. आत्महत्यचे कारण अद्याप समजू शकले नाही. Gautami…
Read More...