सलमानच्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ चा ट्रेलर लाँच, पाहा व्हिडीओ
मुंबई - सुपरस्टार सलमान खान आणि आयुष शर्मा स्टारर 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' या चित्रपटाचा अॅक्शन-पॅक ट्रेलर नुकताच लॉंच करण्यात आला आहे. २६ नोव्हेंबर २०२१ ला पूर्ण जगात ‘अंतिम’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
सुमारे तीन मिनिटांच्या या…
Read More...
Read More...