भारतासाठी 2 विश्वचषक खेळणारा ‘हा’ दिग्गज खेळाडू IPL लिलावात होणार सहभागी!
मुंबई - इंडियन प्रीमियर लीग 2022 (Indian Premier League 2022) चे मोसम फार रोमांचक होणार आहे. कारण आता IPL 2022 मध्ये 8 संघाऐवजी 10 संघ सहभागी होणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गेल्या महिन्यात अहमदाबाद आणि लखनौ या दोन नवीन…
Read More...
Read More...