सूर्यकुमार यादव आणि इशान किशनने केला अल्लू अर्जुनच्या ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स
भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने दक्षिण भारतीय सुपरहिट चित्रपट 'पुषा: द राइज'मधील 'श्रीवल्ली' गाण्यावर इशान किशनसोबत डान्स केला आहे. त्याने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
व्हिडिओ क्लिपच्या…
Read More...
Read More...