धक्कादायक! कल्याणमध्ये 100 पेक्षा जास्त कासवांचा मृत्यू
कल्याणमधील गौरीपाडा या तलावात शनिवारपासून आतापर्यंत 135 कासव मृत पावले आहेत. मृत कासवांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
कल्याणमधील या तलावाचे काही वर्षांपूर्वी सूशोभीकरण करण्यात आले होते. स्थानिक लोक या तलावात…
Read More...
Read More...