भारतीय संघाला मोठा धक्का; शिखर धवनसह २ क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण!
अहमदाबाद - भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघातील अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
शिखर धवन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर या खेळाडूंना कोरोनाची लागण…
Read More...
Read More...