धक्कादायक, बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आंदोलनकर्त्या महिलेने बाळाला दिला जन्म
बीड - गेल्या अनेक दिवस बीड Beed Collector's Office जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घरासाठी आंदोलन करणाऱ्या एका महिलेनं आंदोलनस्थळीच बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
गुरुवारी सकाळी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या…
Read More...
Read More...