आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम अजून वाढला!
मुंबई - ड्रग्ज प्रकरणात आर्थर रोड तुरुंगात असलेल्या आर्यन खानला आजही जामीन मिळालेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी गुरुवारपर्यंत पुढे ढकलली आहे. उद्या दुपारी 2.30 वाजता या प्रकरणी पुन्हा एकदा सुनावणी करण्यात येणार आहे.…
Read More...
Read More...