मुस्लिम समाजाला लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यासाठी ठाकरे सरकार घेणार ‘भाईजान’ सलमान खानची…
महाराष्ट्र - राज्य सरकारच्या जनजागृती मोहिमेनंतरही, मुस्लिम भागात लसीकरण करणार्यांची संख्या वाढत नाही. यावर उपाय म्हणून आता राज्याच्या आरोग्य विभागाने 'भाईजान' म्हणजेच सलमान खानची मदत घेण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश…
Read More...
Read More...