पाहा व्हिडिओ: रोहित शर्माने मोहम्मद सिराजवर उगारला हात, व्हिडिओ व्हायरल!

जयपूर - न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बुधवारी जयपूरमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारताने पाहुण्या संघाचा ५ गडी राखून पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण सामन्यादरम्यान, भारतीय डगआउटमधून एक व्हिडिओ…
Read More...

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या धमक्यांना मी घाबरत नाही – किरीट सोमय्या

मुंबई - भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष केलं आहे. किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये ''शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या धमक्यांना आम्ही नाही घाबरत,…
Read More...

आजपासून स्वीकारले जाणार दहावीच्या परीक्षेचे अर्ज!

मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचे अर्ज आजपासून स्वीकारले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरावे, असे आवाहन…
Read More...

‘सूर्यवंशी’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, लवकरच 250 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचणार!

मुंबई - बॉलिवूडचा किंग अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टार 'सूर्यवंशी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. कोविडनंतर या चित्रपटाने थिएटरमध्ये चांगलीच कमाई केली आहे. रिलीजच्या दुस-या आठवड्यातही या चित्रपटाची कमाई सुरूच आहे. सूर्यवंशी हा…
Read More...

पहिल्या टी२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर मिळवला रोमहर्षक विजय!

जयपूर - 3 सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पाच गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघाने 3 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. India's Rohit-Dravid T20 era begins with a win #INDvNZ…
Read More...

कुलगाममध्ये लष्कराची मोठी कारवाई, पाच दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीर - कुलगाममध्ये मोठी कारवाई करत भारतीय लष्कराने पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. कुलगाममधील पोंबे येथे तीन तर गोपालपुरा येथे दोन दहशतवादी मारले गेले आहेत. लष्कराची मोठी कारवाई, पाच दहशतवादी ठार मिळालेल्या माहितीनुसार असे…
Read More...

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ‘फरार’ घोषित

मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. परमबीर सिंग यांना गेल्या काही दिवसांपासून समन्स बजावण्यात आला होता मात्र त्यांच्याकडून कोणतेही प्रत्युत्तर आलं नाही. अखेर परमबीर सिंग यांना…
Read More...

धक्कादायक, 2 हजार 296 एसटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस!

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर एसटी महामंडळाने मोठा घाव घातला असून रोजंदारीवर काम करणाऱ्या तब्बल 2 हजार 296 एसटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस धाडली आहे. नोटीस गेलेल्या कर्मचाऱ्यांनी 24 तासांमध्ये कामावर यावे नाहीतर कोणतीही…
Read More...

तरुणांसाठी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बडोदामध्ये या पदांसाठी भरती

बँकेत नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही B.Tech, B.E पास असाल किंवा तुमच्याकडे M.Tech ही पदवी असेल तर तुम्हाला बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda Recruitment) या बँकेत नोकरीची चांगली संधी आहे. बँक ऑफ…
Read More...

अनिकेत विश्वासरावविरुद्ध पत्नीने केला प्राणघातक हल्ला आणि शारीरिक अत्याचाराचा आरोप!

पुणे - प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेता अनिकेत विश्वासराव (Aniket Vishwasrao) याच्याविरुद्ध अलंकार पोलीस ठाण्यात धक्कादायक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत विश्वासराववर आपल्या पत्नीवर प्राणघातक हल्ला आणि मानसिक व शारीरिक अत्याचार केल्याचा…
Read More...