धक्कादायक! वाहन दरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू
उत्तराखंड - उत्तराखंडमधील चंपावत Uttarakhand Champavat जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. येथे मिरवणुकीने भरलेली मॅक्स कार खोल दरीत कोसळली त्यामुळे मॅक्स कारमधील 14 जणांचा मृत्यू झाला आहे. गाडी टनकपूरहून मिरवणुकीकडे परतत होती. सुखीधांग…
Read More...
Read More...