24 तासांत महाराष्ट्रात 27 हजार 971 नवे कोरोना रुग्ण, एवढ्या रुग्णांचा झाला मृत्यू

मुंबई - महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये कोरोना विषाणूचे 27 हजार 971 नवीन रुग्ण आढळले असून 61 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. नवीन रुग्ण सापडल्यानंतर आत्ता राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 44 हजार 344 वर पोहोचली…
Read More...

गरोदर महिलांना कामावर न घेणाऱ्या SBI ला महिला आयोगाची नोटीस!

नवी दिल्ली - गरोदर महिलांना अनफिट ठरवणाऱ्या State Bank of India ला दिल्ली महिला आयोगाकडून (Delhi Commission for Women) नोटीस पाठवून उत्तर मागण्यात आले आहे. एसबीआय व्यवस्थापनाने गरोदर महिलांना कामावर येण्यासाठी नियमात बदल केले आहेत. याआधी…
Read More...

अ‍ॅश्ले बार्टी ठरली ऑस्ट्रेलियन ओपनची चॅम्पियन!

ऑस्ट्रेलियन ओपन 2022 महिला एकेरीचे विजेतेपद यजमान देशाची महिला खेळाडू असलेल्या अ‍ॅश्ले बार्टीने आपल्या नावावर केले आहे ashleigh barty wins Australian open. अ‍ॅश्ले बार्टीने अमेरिकेच्या डॅनियल कॉलिन्सचा पराभव करत विजेतेपद पटकावले आहे. A…
Read More...

कोकणात खळबळ, सावंतवाडीत सापडले ८९ गावठी बॉम्ब

सावंतवाडी - बांदा येथे सटमटवाडी भागात तब्बल ८९ गावठी बॉम्ब स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाकडून जप्त करण्यात आले आहेत Country Made Bombs In sawantwadi. ही कारवाई शनिवारी सायंकाळी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाकडून करण्यात आली आहे.…
Read More...

Bigg Boss 15: सिद्धार्थच्या आठवणीत शेहनाज आणि सलमान ढसाढसा रडला! पाहा व्हिडीओ

मुंबई - बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सलमान खानचा लोकप्रिय शो बिग बॉस 15 Bigg Boss 15 चा फिनाले लवकरच होणार आहे. 2021 हे वर्ष बिग बॉससाठी मोठा झटका गेऊन आले. बिग बॉस 13 चा विजेता आणि सर्वांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ शुक्ला Siddharth Shukla यांचे…
Read More...

1 फेब्रुवारीनंतर ‘या’ गोष्टी स्वस्त होण्याची शक्यता!

नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन Nirmala Sitharaman 2022-23 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर करणार आहेत. अर्थसंकल्पाकडून प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत. कोरोनानंतर वाढत्या महागाईनंतर लोकांना या अर्थसंकल्पातून…
Read More...

सेक्सची मागणी करणाऱ्या शिवसेना विभाग प्रमुखाला महिलेनं भर रस्तात चपलांनी चोपलं!

मुंबई - विरार पूर्वे येथील साईनाथ नगर मध्ये एक धक्कादाय घटना समोर आली आहे. येथील शिवसेना विभाग प्रमुखाला एका महिलेनं भर रस्तात चपलांनी चोपल्याची घटना घडली आहे. जितू खाडे shivsena area chief Jitu Khade असं या शिवसेना विभागप्रमुखाचं नाव आहे.…
Read More...

कोल्हापूर हादरलं, शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयातील तरुणीची आत्महत्या

कोल्हापूर - कागल येथील अर्जुनवाडा येथे एका महाविद्यालयातील तरुणीने शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे college girl commits suicide in Arjunwada Kolhapur. ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी या शिक्षकाला…
Read More...

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 24,948 नवे कोरोना रुग्ण, मृतांचा आकडा वाढला

मुंबई - गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे 24 हजार 948 नवीन रुग्ण आढळले असून 103 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. नवीन रुग्ण सापडल्यानंतर आत्ता राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 66 हजार 586 वर पोहोचली आहे…
Read More...

लोकशाही वाचली पण वर्षभरापासून १२ आमदारांची नियुक्तीच होत नाही, मातोंडकरांचा भाजपला टोला

मुंबई - सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द केले. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात स्पीकरवर आरडाओरडा केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते. याच्या निषेधार्थ भाजपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च…
Read More...