साईंचा दरबार भक्तांसाठी खुला, ‘या’ व्यक्तींना दर्शनासाठी बंदी
अहमदनगर - कोविड (COVID) प्रकोपामुळे सार्वजनिक वावरावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध होते. राज्यातील मंदिरांची कवाडेही गेल्या दीड वर्षांपासून बंद होती. राज्य सरकारच्या सूचनेनुसार राज्यातील धार्मिक स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली…
Read More...
Read More...