आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सच्या नावावर आहेत सर्वाधिक 5 विजेतेपदं
जगातील सर्वात लोकप्रिय T20 लीग असलेल्या आयपीएल 2022 ला सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस राहिले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात 26 मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना होणार आहे. आयपीएलमध्ये आजपर्यंतचा मुंबई इंडियन्सचा…
Read More...
Read More...