धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
मुंबई - राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे वृत्त आहे. त्यांना तातडीने ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मुंडे यांची तब्येत बिघडल्याचे वृत्त कळताच आरोग्य मंत्री…
Read More...
Read More...