मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे, ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती… Read More...
पंढरपूर - कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर 2022 या यंदाच्या वर्षी पंढरपूरची आषाढी वारी पुन्हा एकदा होणार आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे विविध प्रकारची बंधने या सोहळ्यावर आली होती. कधी एसटीने तर कधी वेगळ्या पद्धतीने संतांच्या पालख्या… Read More...
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खाली दिलेले 100 प्रेरणादायी सुविचार प्रत्येकाने वाचायलाच हवेत कारण हे फक्त सुविचार नसून जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारे अनमोल विचार आहेत.
आपण राजकीय चळवळीला जितके… Read More...
मुंबई - राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. नवाब मलिक यांच्या मुंबईसह इतर भागांमधील विविध आठ मालमत्तांवर टाच आणली आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँडरिंग… Read More...
मुंबई - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत आहेत. सतत प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली व त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.… Read More...
मुंबई - पाणी हे जीवन आहे, प्रत्येक घरी नळाने पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेला प्राधान्य देऊन येत्या दोन वर्षात अधिक वेगाने ही योजना पूर्ण करावी आणि खेड्यापाड्यातील जनतेला दिलासा द्यावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यात ग्रामीण… Read More...
ठाणे - ठाण्यात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची काल (मंगळवारी) 'उत्तर'सभा झाली. या सभेमध्ये मनसेच्या नेत्यांनी राज ठाकरे यांचा सत्कार करताना तलवार भेट दिली होती. या सभेमध्ये तलवार दाखवणं आता अंगलट आलं आहे.
या प्रकरणी नौपाडा… Read More...
नाशिक - नाशिकच्या (Nashik) बंदावणे मळा परिसरामध्ये राहणाऱ्या भिकाजयसिंग यांचा लहान मुलगा श्रीरीश हा सकाळी उठल्यानंतर रागंत-रागंत घरातील खोलीमध्ये असलेल्या बाथरुममध्ये गेला. यावेळी घराती मंडळी त्या रुममध्ये नव्हते. हा चिमुकला रांगत… Read More...
पुणे - पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे हडपसर (Hadapsar) परिसरामध्ये एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या एक महिलेने मुलीला कुत्रा चावला होता. या रागातून त्या महिलने कुत्र्याच्या दोन लहान पिल्लांना काठीने बदडून ठार मारले.… Read More...