चेन्नईच्या ‘या’ अनुभवी खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा..
चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) स्टार खेळाडू अंबाती रायडूने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती जाहीर केली आहे. २०२२ चा हा हंगाम त्याचा शेवटचा असेल. आता या मोसमात चेन्नई संघाचे फक्त दोन सामने शिल्लक आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील…
Read More...
Read More...