अक्षरधाम मेट्रो स्टेशनच्या छतावरून मूकबधिर मुलीने घेतली उडी, पाहा थरारक व्हिडिओ

नवी दिल्ली - एका मूकबधिर मुलीने गुरुवारी अक्षरधाम मेट्रो स्टेशनच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. घटनास्थळी उपस्थित पोलिस, सीआयएसएफ (CISF) यांच्या समजुतीमुळे मुलीचा जीव वाचवण्यास यश आलं. मात्र, या प्रयत्नात मुलगी जखमी…
Read More...

हुंडा घेतला.. पत्रिका वाटल्या.. ऐन लग्नाच्या तोंडावर नवरोबाने केला पलायन

सोलापूर/वैराग - दोन लाख ७५ हजार रुपये हुंडा घेऊन लग्नपत्रिकाही वाटण्यात आल्या. नवरोबांनी ऐन लग्नाच्या तोंडावर पलायन केल्याची घटना तांबेवाडी, ता. बार्शी येथे घडली आहे. याप्रकरणी आता नवरा आकाश जाधव व त्याचे वडील नामदेव जाधव यांच्या विरोधात…
Read More...

उद्योग समूहांनी मूल्यांकनापेक्षा नीतीमूल्यांना अधिक महत्त्व द्यावे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई - व्यवसायात उतरलेल्या कॉर्पोरेट्स, उद्योग समूहांनी अधिक लाभाचे उद्दिष्ट जरूर ठेवावे, परंतु उद्योगाच्या दीर्घकालीन विकास – विस्तारासाठी कंपनीच्या सकल मूल्यांकनापेक्षा शाश्वत नितीमूल्यांना अधिक महत्व द्यावे, असे प्रतिपादन राज्यपाल…
Read More...

Kolhapur North By Election Result 2022:महाविकास आघाडी की भाजप, कोण जिंकणार?

कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल (कोल्हापूर उत्तर 2022 चे निवडणूक निकाल) आज येणार आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे या जागेची पोटनिवडणूक…
Read More...

Mumbai Express Train Accident; माटुंगा स्थानकावर गदग एक्स्प्रेसनं पुदुच्चेरी एक्स्प्रेसला दिली धडक

मुंबई - माटुंगा रेल्वे स्थानकावर दोन एक्स्प्रेस समोरासमोर आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये गदग एक्स्प्रेसच्या इंजिनने प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या पुदुच्चेरी एक्स्प्रेसला धडक दिल्यामुले हा प्रकार घडला आहे. धडक झाल्यानंतर मोठा…
Read More...

मुंबईचा संघ आता तरी जिंकणार का? लखनऊविरुद्ध विजय अनिवार्य

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे विजेतेपद पाच वेळा जिंकणारा मुंबई इंडियन्स संघ आयपीएल 2022 मध्ये सलग पाच सामने गमावल्यानंतर गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानी आहे. आता रोहित शर्माच्या संघाचा सामना शनिवारी लोकेश राहुलच्या लखनौ सुपर जायंट्सशी…
Read More...

मनसेला मोठा दणका; मुंबई आणि मराठवाड्यातील ३५ पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी दिला राजीनामा!

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत मांडलेल्या भूमिकेची जोरदार चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. लोकांमधून देखील यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एकीकडे राज्यातील सत्ताधारी…
Read More...

इशान किशनला 15.25 कोटी देण्याचा मुंबईचा निर्णय चुकला – शेन वॉटसन

आयपीएलच्या 15 व्या हंगामात, पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने स्पर्धेत पाच सामने गमावले असून ते पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. मुंबईच्या फलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे…
Read More...

विमानात प्रवाशाच्या फोनला आग; मोठी दुर्घटना टळली

नवी दिल्ली - विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशाच्या मोबाईलला आग लागल्याची घटना घडली आहे. इंडिगोच्या A320 विमानामध्ये ही घटना घडली. यावेळी विमानामध्ये एका प्रवाशाच्या मोबाईल फोनमधून अचानक स्पार्किंग आणि धूर निघू लागला. यामुळे एकच खळबळ उडाली…
Read More...

अ‍ॅशेसमधील मानहानीकारक पराभवानंतर जो रूटने इंग्लंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले!

इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार जो रूटने शुक्रवारी आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. रुटच्या नेतृत्वाखाली, संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अ‍ॅशेस मालिकेत 4-0 ने हरला, तसेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 0-1…
Read More...