बाप रे कारपेक्षा मेंढया महाग, 6 मेंढयांची किंमत 14 लाख रुपये!

सांगली - एका मेंढीची किंमत सव्वा दोन लाख आहे असं सांगितल्यावर कोणालाही विश्वास बसणार नाही. पण सांगलीच्या माडग्याळ बाजारात एक मेंढी तब्बल 2 लाख 33 हजारला विकली गेली आहे. मेंढी एवढ्या किंमतीला विकली गेल्यामुळे त्या शेतकारऱ्याने भव्य मिरवणूक…
Read More...

राऊत घाबरले? प्रमोद महाजनांवरील ते ट्वीट संजय राऊतांनी केलं डिलीट!

मुंबई - शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी “कोण कोणामुळे वाढले? उघडा डोळे…बघा नीट” अशा कॅप्शनसह बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांचे एक व्यंगचित्र ट्वीट केले होते. मात्र पूनन महाजन आणि भाजपने जोरदार आक्षेप घेतल्यानंतर संजय…
Read More...

राज्याच्या राजकारणात खळबळ, मंत्रालयात अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून फाइल तपासताना सोमय्यांचा फोटो…

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्या एका फोटोमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ते राज्याच्या नगरविकास विभागाच्या कार्यालयात एका सरकारी…
Read More...

बाळासाहेबांनाच भाजपसोबतच्या युतीतून बाहेर पडून राष्ट्रवादीशी हातमिळवणी करायची होती- नवाब मलिक

मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या हयातीतच भाजपसोबतची युती तोडून राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीकडे प्रस्तावही पाठवला होता. काही कारणास्तव त्यांनी दहा वर्षांपूर्वी दिलेला प्रस्ताव मान्य…
Read More...

लखनऊ ‘या’ नावाने आयपीएलच्या मैदानात उतरणार!

नवी दिल्ली- इंडियन प्रीमियर लीगमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालेल्या लखनऊ संघाने आपल्या नावाची घोषणा केली आहे. संजीव गोएंका ग्रुपच्या या संघाचे नाव लखनऊ सुपरजायंट्स असेल. लखनऊ संघाने आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर करत याची घोषणा केली आहे.…
Read More...

धक्कादायक! कल्याणमध्ये 100 पेक्षा जास्त कासवांचा मृत्यू

कल्याणमधील गौरीपाडा या तलावात शनिवारपासून आतापर्यंत 135 कासव मृत पावले आहेत. मृत कासवांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कल्याणमधील या तलावाचे काही वर्षांपूर्वी सूशोभीकरण करण्यात आले होते. स्थानिक लोक या तलावात…
Read More...

आदित्य नारायण होणार बाबा, ट्वीट करत दिली माहिती

मुंबई - प्रसिद्ध सूत्रसंचालक व गायक आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल हे त्यांच्या कुटुंबात नवीन सदस्याचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या जोडप्याने इन्स्टाग्रामवर याची घोषणा केली आहे. इन्स्टाग्राम पोस्टमध्ये या जोडप्याने गरोदरपणाच्या…
Read More...

मला कोकेन दिलं आणि बनवला व्हिडिओ, स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात क्रिकेटपटूचा धक्कादायक खुलासा

झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटर ब्रँडन टेलरने सोमवारी एक ट्वीट केले आहे ज्यात त्याने अनेक गंभीर खुलासे केले आहेत. ब्रँडन टेलरच्या म्हणण्यानुसार, स्पॉट-फिक्सिंगसाठी त्याच्याशी संपर्क साधण्यात आला होता आणि तो एका भारतीय व्यावसायिकाने केला होता.…
Read More...

मोठी बातमी, स्मृती मंधाना ठरली आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द ईयर!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ICC awards 2021 चे पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाला (Smriti Mandhana) आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द ईयर 2021 (ICC Women's Cricketer 2021) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.…
Read More...