मोठी बातमी, शिक्षण मंत्र्यांच्या घराला विद्यार्थ्यांनी घातला घेराव, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज
मुंबई : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या घराबाहेर दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांनी घेराव घातला आहे. ऑफलाईन परीक्षेऐवजी ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठीच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांची हा घेराव घाचला आहे students protest.…
Read More...
Read More...