राज्य सरकारने व्हॅटमध्ये कपात केली, पण पेट्रोल, डिझेलचे दर बदललेच नाहीत
महागाईने सामान्यांची कष्टाची कमाई गिळंकृत करण्यास सुरुवात केल्यामुळे दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने अबकारी करात दुसऱ्यांदा कपात केली. या आधीची कपात दिवाळीच्या पूर्वसंध्येला झाली होती. पुन्हा एप्रिलमध्ये दर वाढले होते. मात्र, इतर राज्यांनी…
Read More...
Read More...