विराट कोहली पुन्हा फेल! स्वस्तात बाद झाल्यावर असा काढला राग
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि ऋषभ पंत ही सलामीची जोडी सपशेल अपयशी ठरली, तर माजी कर्णधार विराट कोहलीही काही कमाल दाखवू शकला नाही…
Read More...
Read More...