मोठं यश, मुंबई बॉम्ब स्फोटातील मोस्ट वॉन्टेड अबू बकरला अटक

मुंबई - मुंबईत झालेल्या १९९९ बॉम्ब स्फोटातील 1993 Mumbai Blasts मोस्ट वॉन्टेड आणि आरोपी असलेला दहशतवादी अबू बकरला Abu Bakar यूएईतून अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेला अबू बकरला पकडण्यात…
Read More...

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात आढळले 13,840 कोरोना रुग्ण! 81 जणांचा मृत्यू

मुंबई - महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये कोरोना विषाणूचे 13,840 नवीन रुग्ण आढळले असून 81 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे Maharashtra reported 13840 new cases. राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 24 तासांत 27…
Read More...

मला गाडता गाडता स्वतःच गाडले गेले…..

सिंधुदुर्ग - शिवसेनेचे नेते सतिश सावंत Satish Sawant यांनी एक फोटो शेअर करत भाजप आमदार नितेश राणे BJP MLA Nitesh Rane यांच्यावर जहरी टीका केली आहे. तसेच हा फोटो शेअर करत सतिश सावंत यांनी नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या…
Read More...

नोरा फतेहीचे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट? 37.6 मिलियन फॉलोअर्स नाराज

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीच्या Nora Fatehi चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. नोरा फतेहीचे अकाउंट इंस्टाग्रामवरून Instagram account गायब झाले आहे. याचा अर्थ असा की नोरा फतेहीचे इन्स्टा अकाउंट एकतर डिलीट करण्यात आले आहे…
Read More...

लग्नादिवशी नववधूला दिलेले गिफ्ट बघून सगळेच झाले अवाक, पाहा व्हिडीओ

आयुष्यभरासाठी साथ देण्याचं वचन देणारं लग्न हे सर्वात पवित्र बंधन मानले जाते. लग्नसोहळा संपन्न झाल्यानंतर वर-वधूला आशिर्वाद देण्यासाठी सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळी व्यासपिठावर येऊन आशीर्वाद देतात. याचं वेळी मित्रमंडळी आपल्या खास मित्र…
Read More...

न्यायालयीन कोठडी सुनावत आमदार नितेश राणेंना न्यायालयाचा मोठा दिलासा!

कणकवली -  न्यायालयाने आमदार नितेश राणेंना मोठा दिलासा दिला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने १८ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे nitesh rane sent to judicial custody जिल्हा न्यायालयाच्या या…
Read More...

महाराष्ट्राने पटकावला लोकप्रिय निवड श्रेणीचा पुरस्कार

नवी दिल्ली - नवी दिल्ली येथील राजपथावर ७३व्या प्रजासत्ताकदिन निमित्त झालेल्या चित्ररथ पथसंचलनात महाराष्ट्राने केलेले सादरीकरण सर्वांच्याच पसंतील पडले आहे.  महाराष्ट्राच्या 'जैवविविधता मानके' या चित्ररथाने लोकप्रिय निवड श्रेणीचा पुरस्कार…
Read More...

मृत्युशी झुंज ठरली अपयशी, जवान सदाशिव कर्वे यांचे मुंबईत निधन!

मुंबई - माटुंगा पूर्वेकडील एका इमारतीत मॉकड्रील घेताना झालेल्या अपघातात अग्निशमन दलाचे जवान सदाशिव कर्वे गंभीर जखमी झाले होते. गेले ६ दिवस ते मृत्युशी झुंज देत होते मात्र आज त्यांची मृत्युशी असलेली झुंज संपली असून त्यांचे निधन झाले आहे.…
Read More...

धक्कादायक, बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आंदोलनकर्त्या महिलेने बाळाला दिला जन्म

बीड - गेल्या अनेक दिवस बीड Beed Collector's Office जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घरासाठी आंदोलन करणाऱ्या एका महिलेनं आंदोलनस्थळीच बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या…
Read More...

कोकणवासीयांना मिळणार अजून एक विमानतळ!

मुंबई - सिंधुदुर्गानंतर आता रत्नागिरीमध्ये प्रवासी विमानसेवा Ratnagiri airport सुरू व्हावी यासाठी गरजेच्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी दिले आहेत. गुरुवारी झालेल्या एका बैठकीत त्यांनी हे…
Read More...