Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
आज पोलिओ रविवार; पाच वर्षापेक्षा लहान बालकांसाठी ‘दो बूंद जिंदगी के’ आवश्यक
मुंबई - आज संपूर्ण देशात आणि राज्याभरात पल्स पोलिओ लसीकरण दिवस pulse polio Day साजरा करण्यात येतं आहे. राज्यात ठिकठिकाणी पोलिओ लसीकरणाचे कार्यक्रम होणार आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या लसीकरण अभियानाची सुरुवात आज होईल. त्यामुळे…
Read More...
Read More...
युक्रेनमध्ये अडकलेले २१९ विद्यार्थी मुंबईत सुखरूप परतले
मुंबई - एअर इंडियाचे AI–1944 हे विशेष विमान (बुखारेस्ट- मुंबई) युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप घेऊन आज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास दाखल झाले.
यावेळी विमानतळावर, केंद्रीय मंत्री…
Read More...
Read More...
IND VS SL: दुसऱ्या टी२० सामन्यात भारताचा विजय, मालिकेत 2-0 ने घेतली विजयी आघाडी
धर्मशाला : भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय मिळवला आहे. दुसऱ्या टी२० सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवत India won by 7 wkts भारताने 3 सामन्यांच्या या टी२० मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी…
Read More...
Read More...
पुण्यातील लॉजमध्ये सुरू होते सेक्स रॅकेट, प्रसिद्ध अभिनेत्रीसह तिघांची सुटका
पिंपरी-चिंचवड - पोलिसांनी पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांनी एका लॉजवर चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे Sex racket in Pimpri-Chinchwad . या प्रकरणात पोलिसांनी ३ महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. सुटका करण्यात आलेल्या…
Read More...
Read More...
यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी मोदींकडे मागितली मदत!
रशियन सैन्यानं युक्रेनच्या Russia-Ukraine War प्रवेश केल्यानंतर सर्व जगातून युक्रेनसाठी प्रार्थन केली जात आहे. अशातच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एक ट्वीट करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे.
Spoke…
Read More...
Read More...
बीडमधील धक्कादायक घटना; जेवणातून विषबाधा झाल्याने तीन चिमुकल्यांचा मृत्यू तर आईची मृत्यूशी झुंज सुरू
बीड - बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील वागझरी गावामधून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे रात्रीच्या जेवणानंतर विषबाधा Food poisoning झाल्यामुळे ३ चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाला आहे. तर आईची मृत्यूशी झुंज सुरु आहे. साधना धारासुरे वय ६ वर्ष,…
Read More...
Read More...
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू
रायगड - मुंबई-गोवा महामार्गावर दासगाव खिंडीमध्ये एका कारने आराम बसला समोरुन जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातामध्ये कारचा अक्षरश: चुराडा झाला. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून या अपघातामध्ये…
Read More...
Read More...
मोठी बातमी! आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल
पुणे - पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला Rashmi Shukla यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनात Band Garden Police Station Pune हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे टेलीफोन टॅपिंग…
Read More...
Read More...
कोल्हापुरमध्ये शिवाजी पुलावर रास्ता रोको आंदोलन, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात
कोल्हापूर - राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालेला दिसत आहे. मराठा समाजाच्या यामुद्द्यावरून आता राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती हे आज पासून आरक्षण आणि मराठा…
Read More...
Read More...