कारचालकाचा हलगर्जीपणा, २ वर्षांचा चिमुरडा आला गाडीखाली
विरार - ‘देव तारी, त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय देणारी घटना मुंबईजवळच्या विरारमध्ये (Virar) घडली आहे. येथे एका दोन वर्षांच्या मुलाच्या अंगावरुन कार (Car) गेली, मात्र सुदैवाने चिमुरड्याला कोणतीही दुखापत झाली नाही. गाडी गेल्यानंतर…
Read More...
Read More...