भारताला मोठा धक्का, हा खेळाडू संपूर्ण कसोटी मालिकेतून पडला बाहेर!

कानपूर - न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुल दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. केएल राहुलच्या जागी आता सूर्यकुमार यादवचा संघात समावेश करण्यात आला…
Read More...

शिवसेना थापाड्यांचा पक्ष असून त्यांचा आमदार शेमडा, नाव न घेता राणेंचा केसरकरांवर प्रहार

सिंधुदुर्ग - सावंतवाडी येथे सोमवारी आयोजित केलेल्या भाजप मेळाव्यात बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना हा थापाड्यांचा पक्ष असून त्यांचा आमदार देखील शेमडा आहे अशा शब्दात…
Read More...

धक्कादाय निकाल! साताऱ्यात राष्ट्रवादीच्या आमदाराचा अवघ्या एका मताने पराभव!

सातारा - जिल्हा बँक निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता साताऱ्यात राडेबाजी पाहायला मिळाली आहे . राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना अवघ्या एका मताने पराभव स्वीकारावा लागला आहे. या पराभवामुळे साताऱ्यात राडेबाजी पाहायला…
Read More...

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा थरार: अखेरच्या चेंडूत ५ धावा हव्या असताना शाहरूखने ठोकला षटकार…

दिल्ली - तमिळनाडूने सलग दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. सोमवारी दिल्लीत खेळल्या गेलेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात तामिळनाडूने कर्नाटकचा चार गडी राखून पराभव केला. या सामन्यात शाहरूख खानने संघाच्या विजयासाठी…
Read More...

मला मुंबईत यायला भीती वाटते – परमबीर सिंह

नवी दिल्ली - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी परमबीर सिंह यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, मुंबईत त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे ते येथे येत नाहीत. त्यावर…
Read More...

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विराटची जागा घेणार ‘हा’ फलंदाज

नवी दिल्ली - टीम इंडिया 25 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिल्या कसोटीत कर्णधार विराट कोहली विश्रांतीवर असणार त्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आली आहे. या मालिकेसाठी टीम…
Read More...

अभिमानास्पद! हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांना ‘वीर चक्र’ प्रदान

दिल्ली - हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांना आज 'वीर चक्र' प्रदान करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. बालाकोट एअरस्ट्राईकच्या वेळी अभिनंदन हे हवाई दलात विंग कमांडर होते आणि…
Read More...

निलेश साबळेंनी नारायण राणेंची भेट घेत व्यक्त केली दिलगिरी, नेमकं प्रकरण काय आहे?

मुंबई - Zee मराठीचा प्रसिद्ध कॉमेडी शो 'चला हवा येऊ द्या' चे सूत्रसंचालक आणि अभिनेता निलेश साबळे (Nilesh Sable) व त्यांच्या टीमने भारताचे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायणराव राणे यांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली आहे.…
Read More...

पाहा व्हिडिओ: अबुधाबीत लिव्हिंगस्टोनचं वादळ, 6 चेंडूत ठोकल्या 32 धावा

अबुधाबी - टी-10 लीगमध्ये शनिवारी खेळल्या गेलेल्या एका सामन्यात इंग्लंडचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनने वादळी फलंदाजी करताना एकाच षटकात दोन चौकार आणि चार षटकार ठोकत 32 धावा चोपल्या. नॉर्दर्न वॉरियर्स आणि टीम अबुधाबी यांच्यात खेळलेल्या या…
Read More...

रोहितच्या नेतृत्वाची कमाल, भारताने न्यूझीलंडला दिला 3-0 ने व्हाईटवॉश

कोलकाता - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना भारताने 73 धावांनी जिंकून ही मालिका 3-0 ने आपल्या नावावर केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने न्यूझीलंडला व्हाईटवॉश देत…
Read More...